पुढील चिन्हे दिसत असतील तर तुमच्या मुलामध्ये पौष्टिकतेची कमतरता आहे
चिरायु चिल्ड्रेन हॉस्पीटल व क्रिटिकल युनिट, अकोला येथील बालरोगतज्ञ डॉ. अभिजित नालट यांच्या मते लहान मुलांध्ये पुढील चिन्हे आढळल्यास त्यांच्या शरीरात पौष्टिक तत्वांची कमतरता असून पालकांनी त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. १) थकवा आणि अशक्तपणा:सततचा थकवा, आळस आणि ऊर्जेचा अभाव हे विविध पौष्टिक कमतरतेचे चिन्ह असू शकतात. २)शारीरिक तसेच मानसिक वाढ न होणे:जर तुमचे […]
पुढील चिन्हे दिसत असतील तर तुमच्या मुलामध्ये पौष्टिकतेची कमतरता आहे Read More »